आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर • Download Rajyaseva pre 2020 question paper pdf

आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर

Rajyaseva prelims 2020 question paper pdf downloadआजचा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 चा पेपर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा-
MPSC combine group B 4rth September Question paper Download click here

नमस्कार मित्रांनो ,

जवळपास 1 वर्ष लांबणीवर आलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आज २१/०३/२०२१ ला विविध केंद्रांवर पार पडली.

तुमच्यापैकी बरेच जण भविष्यात एमपीएससी देऊ इच्छिणाऱ्या पैकी असतील आणि आयोग नेमके कश्या प्रकारचे प्रश्न विचारतो हे जाणून घेण्याची सर्वांना आतुरता असेलच म्हणूनच मी ही पोस्ट लिहीत आहे.

राज्यसेवा पूर्व 2020 परीक्षेची जाहिरात डिसेंबर,2019 मध्ये आली होती. पूर्व परीक्षा एप्रिल मध्ये घेण्याचे निश्चित होते.परंतु त्यातच कोरोना विषाणूच्या पसरण्याचा वेग पाहून परीक्षा 4 ते 5 वेळा पुढे ढकलण्यात आली.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेला एकूण 2 पेपर असतात.

पेपर 1 सामान्य अधययन ( 200 गुण ) वेळ - १० ते १२

पेपर 2 CSAT                      ( 200 गुण ) वेळ - ३ ते ५


यापैकी आज झालेल्या दोघंही पेपर ची प्रश्नपत्रिका तुम्हाला या पोस्ट मध्ये pdf स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे ही लवकरच आपल्या YouTube channel वर प्रकाशित करण्यात येतील.

प्रश्नपत्रिका download करण्याच्या links खाली दिल्या आहेत.

जर तुम्हाला राज्य सेवेच्या 2003 ते 2020 पर्यंतचा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका DOWNLOAD करायच्या असतील तर पुढील लिंक वर क्लिक करा 

Download state service all question papers odf(2003-2020)


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 

पेपर 1 सामान्य अध्ययन 2020 ( Download )

पेपर 2 CSAT 2020                     ( Download )

(Links are updated )

Download mpsc engineering  services prelim 2020 question paper 

Download pdf

मित्रांनो राज्यसेवा परीक्षेची तयारी करताय..? आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका 

Link- MPSC Point

आणि booklist बघायची असेल तर पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 MPSC Booklist by toppers


Follow on 

Instagram

Telegram

Facebook


Post a Comment

11 Comments

 1. First paper can't download now

  ReplyDelete
 2. Download hot nahi aahe sir

  ReplyDelete
 3. Are publicity sathi विद्यार्थांना वेळ कर सोडा..... भावांनो 2020 ची question paper aahe

  ReplyDelete
 4. Sir ....
  tumchyakade magil 5 yrs chya question paper asel tr please 🙏 YouTube▶️ la link share kara.
  Thank You.

  ReplyDelete
 5. Tysm drive var hotat download

  ReplyDelete
 6. Everything is fine and can be downloaded.

  ReplyDelete