PSI STI ASO previous year cut offs(all)

 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब पूर्व परीक्षा (कट ऑफ)

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा गट ब परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला त्या परीक्षांचे मागील काही वर्षांचे कट ऑफ माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.कारण आपल्याला जर या परीक्षांचे कट ऑफ मार्क्स माहिती असतील तर त्या पेक्षा जास्त मार्क मिळवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. तेव्हाच आपण त्यामध्ये यश संपादन करू शकतो.


खाली दिलेल्या चार्ट मधून तुम्हाला याच परीक्षेचे कट ऑफ दिलेले आहेत.


(दिलेले कट ऑफ हे ओपन कॅटेगरी चे आहे.)
तसेच प्रत्येक कास्ट कॅटेगिरी साठी कोणते Cut off आहेत, हे तुम्हाला खाली दिलेल्या इमेज मधून कळणार आहे.(only of 2019)


PSI prelims Cut off 2019


STI prelims Cut off 2019


ASO prelims Cut off 2019


मित्रांनो मी लवकरच तुमच्यासाठी एकाच पोस्टमध्ये मुख्य परीक्षेचा देखील कट ऑफ घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही चैनल वरती(यूट्यूब चॅनल) अपडेट राहा, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कोणतीही माहिती मिळत राहील.

(पोस्ट आवडली असल्यास 1 कॉमेंट नक्की करा🙏)


Post a Comment

0 Comments

close